दहावी नंतर करा हे डिप्लोमा / कोर्स लगेच मिळेल नोकरी ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण जर इयत्ता दहावी नंतर लगेच नोकरी मिळवू इच्छित असाल तर आपणांस इयत्ता दहावीनंतर आपणांस कोणते डिप्लोमा / कोर्स करावे लागतील , जेणेकरुन आपणांस लगेच नोकरी मिळेल ? असे नेमके कोणकोणते डिप्लोमा / कोर्स आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. आयटीआ  मधील डिप्लोमा : दहावीच्या नंतर आयटीआय मधील कोर्स / … Read more