GPS योजना मार्गदर्शक सुचना आल्याशिवाय विकल्प नमुना भरु नयेत ; कार्यकारणी सभेतुन निर्देश !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The option form should not be filled without receiving GPS scheme guidelines. ] : सुधारित पेन्शन योजनाच्या मार्गदर्शक सुचना आल्याशिवाय विकल्प नमुना भरु नयेत असे , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अकोला येथे झालेल्या सहविचार सभेत पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सुचित केले आहेत . सन 2005 नंतर / एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना सुधारीत … Read more