राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना या नियमांचे पालन करावेच लागणार ; अन्यथा कार्यवाही होवू शकेल !
@marathiprasar वैशाली पवार प्रतिनिधी [ State officers/employees must comply with these rules; otherwise, action may be taken. ] : सध्या सोशल मिडीयाचा वापर सर्वाधिक होत आहे , यामुळे नागरिक देखिल प्रशासन बाबत अधिक जागरुक झाले आहेत . विशेष करुन प्रशासन कामकाजांमध्ये आपली भुमिका नेमकी काय ? याबाबत विचारणा करीत आहेत . शासकीय कार्यालयांमध्ये नागरिक कामाच्या … Read more