LIC विमा सखी योजना अंतर्गत महिलांना दरमहा 7 हजार रुपये ; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया / पात्रता !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ lic bima sakhi yojana ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत महिलांसाठी खास योजना अंमलात येत आहे . सदर योजना अंतर्गत महिलांना दरमहा 7 हजार मिळणार आहेत . या योजनाची सुरुवात खास करुन महिलांना आर्थिक स्वावलंबन बनविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे . या योजनांच्या माध्यमातुन महिलांना एलआयसी एजंट सारखे काम … Read more