कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !
@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Very important Right to Disconnect Bill 2025 for employees introduced in Lok Sabha ] : कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण राईट टु डिस्कनेक्ट -2025 विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले आहे . सदर विधेयकानुसार देशातील खाजगी तसचे सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे . त्यांना आपले वैयक्तिक आयुष्य जगण्यासाठी कामातुन दिलासा मिळणार … Read more