लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष ; आता फक्त याच महिलांना मिळणार पैसे !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana new nikash] : लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष जारी करण्यात आले आहेत , सदर निकषांमध्ये असणाऱ्या महिलांनाच यापुढे सदर योजने अंतर्गत पैसे प्राप्त होणार आहेत . या संदर्भातील सविस्तर निकष कोणते आहेत ? ते पुढील प्रमाणे पाहूयात .. वार्षिक उत्पन्नाची अट : सदर योजने अंतर्गत लाभ घेण्याकरिता … Read more