लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणींमध्ये सुधारणेसह व्याप्तीत वाढ करणेबाबत , सुधारित GR निर्गमित ; दि.26 ऑगस्ट 2024
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana new sudharan shasan nirnay gr ] : लाडकी बहीण योजना अंमलबजावणींमध्ये सुधारणेसह व्याप्तीत वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दि.26.08.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आला आहे . महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक व त्यांच्या आरोग्य व पोषणांमध्ये सुधारणा करण्याकरीता , व कुटुंबातील त्यांच्या निर्णायक … Read more