दिनान्ती पिबेत दुग्धम् | निशान्ती पिबेत जलम् | या संस्कृत श्लोकामध्ये दडलयं , आयुष्यात निरोगी राहण्याचे मंत्र !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतातील प्राचीन ज्ञान हे संस्कृत भाषेत आहेत , यामुळे हीच भाषा शिकण्यासाठी विदेशी नागरीक भारतांमध्ये येतात . कारण जगाचे सर्वात प्राचीन ज्ञान हे भारतातील संस्कृत भाषेतच आहे . शिवाय संस्कृत ही भाषा सर्वात प्राची न मानली जाते , अनेक इंग्रजी शब्दाची उत्पत्ती ही संस्कृत भाषातुनच झालेली दिसून येते . जसे … Read more