NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ NPS: New rules of National Pension Scheme issued ] : राष्ट्रीय पेन्शन योजनांसाठी नविन नियमावली जारी करण्यात आलेली आहे . सदर सुधारित नियमावलीनुसार , एनपीएस धारकांना मोठा लाभ मिळणार आहे . 80 टक्के रक्कम काढणे शक्य : राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत सामील असणाऱ्यांना पुर्वीच्या नियमांनुसार निवृत्तीनंतर केवळ 60 टक्के रक्कम … Read more