राज्य शासन सेवेत ग्रामीण पातळीपर्यंत योजनादुत पदांच्या 50,000 जागेसाठी पदभरती ; जाणून घ्या पात्रता / वेतनमान !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state yojanadut recruitment for 50 Thousand post ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवा अंतर्गत राज्यात तळागाळातील नागरिकांना राज्य शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा , याकरीता ग्रामीण पातळीपर्यंत योजना दुत पदाच्या तब्बल 50 हजार पदांची पदभरती करण्यात येणार आहेत . येाजनादुत पदाचे कामकाज : योजनादुत या पदाचे काम म्हणजे … Read more