Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees will receive another 2% DA increase in January. ] : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी पासुन परत डी.ए वाढ होणार आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . 02 टक्के डी.ए वाढ : सध्या केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना दि.01.07.2025 पासुन 58 … Read more