इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षा 2025 च्या निकालाची तारीख झाली निश्चित ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Class 10th and 12th board exam result 2025 date has been decided ] : मागिल महिन्यांपासुन सुरु झालेल्या इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षाच्या निकालाची तारीख निश्चित झालेली आहे . यामुळे निकालाची उत्सुकता लागलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी ही महत्वपुर्ण बातमी ठरणार आहे . इयत्ता 12 वीचे सर्व पेपर … Read more