दिनांक 01 ते 07 एप्रिल पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा – हवामान तज्ञ पंजाबराव डख यांची माहिती !

@marathiprasar वैशाली पवार प्रतिनिधी [ Warning of unseasonal rains in the state from 01 to 07 April – Information from weather expert Punjabrao Dakh. ] : दिनांक 01 ते 07 एप्रिल या काळात राज्यातील काही भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे . हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार , … Read more