पतीच्या निधनानंतर सासऱ्याच्या संपत्तीवर सुनेचा किती असतो अधिकार ?
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : संपत्तीवरून बऱ्याच वेळा पती-पत्नी , सासू-सासरे , बहीण- भाऊ यामध्ये वाद निर्माण होतो , तर अनेक वेळा हे वाद मोठ्या भांडणामध्ये परावर्तित होतात . तर अनेकांचे नाचे देखील तुटली जाते , असाच प्रश्न पतीच्या निधनानंतर सुनेचा सासऱ्याच्या संपत्तीवर किती अधिकार असतो ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल , या प्रश्नाचे … Read more