मोदी सरकार मार्फत सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना दोन मोठे गिफ्ट ; जाणुन घ्या सविस्तर ..
Marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Two big gifts for government employees/pensioners through Modi government ] : केंद्र सरकार मार्फत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी दोन मोठे गिफ्ट मिळणार आहे . 01.नविन वेतन आयोग : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत समितीचे गठण करण्यात आलेले असून , पुढील 18 महिन्यांत आपला अहवाल केंद्र … Read more