कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयामध्ये बदल होणार का ? जाणून घ्या सरकारची स्पष्ट भूमिका !
@marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee retirement age update ] : सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात बदल होणार का ? या संदर्भात सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे . या संदर्भात केंद्र सरकारच्या वरिष्ठ सभागृहामध्ये (राज्यसभेत ) एका सदस्याने प्रश्न उपस्थित केला होता , त्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे . मीडिया रिपोर्टनुसार मागील … Read more