जनगणना 2025 संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Janaganana 2025 ] : जनगणना 2025 संदर्भात राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरचे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहेत कि , जनगणना 2021 करीता सर्व जिल्हे ( All District )  / तहसिल ( Taluka ) / शहरे … Read more