भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याने , “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणे , बाबत GR निर्गमित !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ghar ghar sanvidhan shasan Nirnay ] : यावर्षी भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त , संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून घर घर संविधान कार्यक्रम साजरा करणेबाबत , राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर … Read more