घरेलू कामगार यांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू देणेबाबत , GR निर्गमित दि.12.09.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ gharelu kamagar bhandi vatap shasan nirnay ] : घरेलू कामगार कल्याण महामंडळ मार्फत नोंदणीकृत घरेलू कामगारांना त्यांच्या संसार उपयोगी भांडी भेटवस्तू म्हणून वाटप करण्यास राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शुद्धिपत्रक निर्गमित झालेला आहे . सदर विभागाच्या दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन … Read more