हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Holidays on 13th and 14th December 2025 cancelled due to winter sessions ] : हिवाळी अधिवेशनांमुळे दिनांक 13 व 14 डिसेंबर 2025 रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली असून , सदर दिवशी पुर्ण क्षमतेने कार्यालये सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.12.12.2025 रोजी … Read more