कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक दि.10.12.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ employee transfer paripatrak] : कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण निश्चित केल्याने , अवघड क्षेत्र घोषित करण्यासाठी माहिती सादर करणे संदर्भात , शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक मार्फत दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक गट विकास अधिकारी तसेच गटशिक्षणाधिकारी सर्व यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आली आहे. सदर परिपत्रकाला … Read more