राज्य वेतन सुधारणा समिती वित्त विभाग अहवाल खंड – 01 मधील सविस्तर तरतुदी ; जाणून घ्या सविस्तर अहवाल !

@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Detailed provisions of State Pay Revision Committee Finance Department Report Volume – 01 ] : राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेला सातवा वेतन आयोग संदर्भात राज्य वेतन सुधारणा समितीचे गठण के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले होते , सदर समितीने आपला अहवाल दिनांक 05.12.2018 रोजी राज्य सरकारला सादर केला . राज्य सरकारी … Read more