आज पासून मोबाईल वापरण्याच्या नियमांमध्ये मोठे महत्त्वपूर्ण बदल ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ change mobile usage rules from today’s ] : मोबाईल वापर करण्याच्या नियमामध्ये आज दिनांक 11 डिसेंबर 2024 पासून महत्वपूर्ण बदल सरकार कडून करण्यात आलेले आहेत, या संदर्भातील सुधारित नियमावली खालील प्रमाणे पाहू शकता .. स्पॅम संदेशाला अळा घालण्यासाठी नियमावली : मोबाईल वापरकर्त्यांना वारंवार येणाऱ्या फसवे त्याचबरोबर स्पॅम संदेश व कॉल … Read more