मोबदला सुट्टी बाबत रजा नियमावली ; Maharashtra Leave Rules !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Leave rules regarding paid leave; Maharashtra Leave Rules. ] : महाराष्ट्र राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या रजा नियमावलीनुसार मोबदला सुट्टी कोणत्या कर्मचाऱ्यांस मिळते , किती दिवस मिळते , किती रजा साठवता येते . याबाबतची सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे पाहुयात .. कोणत्या कर्मचाऱ्यांना मोबदला सुट्टी ( रजा ) मिळते ? : मोबदला … Read more