पुढील 24 तासात राज्यातील “या” भागामध्ये विजेच्या गर्जनासह पडणार पाऊस !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ havaman andaj for next 24 hours ] : सध्या मान्सून परतीच्या प्रवासात असून , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये विजेच्या कडकडाट दिसून येणार आहे , तर दरम्यान पावसाचा जोर कमी परंतु वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे . भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , राज्यातील सातारा , सिंधुदुर्ग , कोल्हापूर … Read more