मराठ्यांच्या अटकेपार सत्तेमुळे , आजही देशातील विविध राज्यांमध्ये आढळतात ,मराठी भाषिक लोकं !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : औरंगजेबच्या मृत्युनंतर दिल्लीची सत्ता कमकुवत झाली होती , यामुळे मराठ्यांनी आपली सत्ता ही उत्तर भारतातच नव्हे तर तेंव्हा भारताची सिमा ओलांडून अटकेपर्यंत आपली सत्ता काबीज केली होती ,इ.स.1758 सालापर्यंत मराठ्यांनी दिल्लीवर संपुर्ण काबीज मिळविले होते . यामुळे उत्तर भारतासह वायव्य व ईशान्ये कडीला राज्यांमध्ये देखिल आपली सत्ता स्थापन करण्यात आलेली … Read more