निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी आनंदाची बातमी ; अखेर डी.ए वाढीबाबत शासन निर्णय निर्गमित दि.28.02.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Good news for pensioners; Finally, the government decision regarding DA increase ] : राज्य निवृत्तीवेतन धारक / कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी अखेर डी.ए वाढीबाबत वित्त विभागांकडून दिनांक 28.02.2025 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सातवा वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेतन धारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक … Read more