राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Awards announced for these 15 veterans of the state ] : दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्कार दिला जातो यंदाच्या वरची महाराष्ट्र राज्यातील पंधरा दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे याची सविस्तर यादी खालील प्रमाणे पाहू शकता . पद्मविभूषण : पद्मविभूषण हा भारतातील सर्वोच्च … Read more