“झेंडा फडकवणे” व “ध्वजारोहण” यामधील प्रमुख फरक काय ? जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [What is the main difference between “Flag Hoisting” and “Flag Hoisting”. ] : झेंडा फडकवणे व ध्वजारोहण करणे यामध्ये नेमका फरक काय ? त्याचबरोबर दिनांक 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने तिरंगा फडकवण्याची पद्धत नेमकी कशी आहे ? या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखांमध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात . … Read more