ज्याच्या हातचे चहा बिलगेट्सने पिले ; अशा डॉली चायवाला डेली किती रुपये कमावतो , जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी प्रवार प्रतिनिधी : आपण सोशल मिडीयामध्ये डॉली चायवालाचे हटके चहा विकण्याचे व्हिडीओ पाहत असतो , डॉली चायवाला नागपुरच्या रस्तावर टपरीवर चहा विकतो , त्याच्या चहा विकण्याच्या हटके अंदाजे , त्याची स्टाईल , त्याचे राहणीमान यामुळे डॉली सोशल मिडीयांमध्ये अधिकच लोकप्रिय झाला आहे . डॉली चायवालाचे खरे नाव सचिन पाटील असे आहे , डॉलीच्या … Read more