राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना ; GR निर्गमित दि.12.09.2024
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ senior citizens mahamandal Shasan Nirnay ] : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागाकडून दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक महामंडळ स्थापन करणेबाबत IMP जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयानुसार राज्यातील ज्येष्ठ … Read more