कर्मचाऱ्यांचा रजा नियम संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.28.03.2025
@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Important circular regarding employee leave rules issued on 28.03.2025 ] : कर्मचाऱ्यांच्या रजा नियम संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय , मुंबई विभाग ,मुंबई कार्यालय मार्फत दिनांक 28 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्तीच्या संदर्भाधिन नियमावलीनुसार … Read more