कोटक कन्या शिष्यवृत्ती योजना 2024-25 अंतर्गत मुलींना पुढील शिक्षणासाठी 150,000/- रुपये शिष्यवृत्ती !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Kotak Kanya Scholarship 2024-25 ] : कोटक महिंद्रा ग्रुप कंपनी व कोटक शिक्षण फाउंडेशनच्या वतीने सदर कोटक कन्या शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते . सदरची शिष्यवृत्ती ही 12 वी नंतर व्यावसायिक शिक्षण करीता देण्यात येते . पात्रता : सदर योजना अंतर्गत शिष्यवृत्ती घेण्यासाठी विद्यार्थीनी ही भारतातील रहीवाशी असणे आश्यक असेल , … Read more