माहे डिसेंबर वेतन करीता आनंदाची अपडेट ; GR निर्गमित दि.22.12.2025
@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Happy update for December salary; GR issued on 22.12.2025 ] : माहे डिसेंबर वेतन करीता आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2025 वेतन करीता अनुदान निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे .. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 22.12.2025 रोजी निर्गमित करण्यात … Read more