राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !

Marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ High Court approves employees’ demand ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीला अखेर उच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे .सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य सरकारने केंद्र सरकार प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदानाची रक्कम ही 20 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे . त्याबाबत अधिकृत्त शासन … Read more