शेतकऱ्यांना दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत ॲप्सवर माहिती अपलोड करण्याचे निर्देश !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ farmer E-pik pahani nondani ] : राज्यातील शेतकऱ्यांना दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ई-पिक पाहणी या ॲप्सवर नोंदणी करण्याची मुदत देण्यात आलेली आहे . ई – पाहणी हे ॲप्स राज्य शासनांकडून लाँच करण्यात आलेले आहेत , सदर ॲप्समध्ये खास करुन शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आला असून , यांमध्ये शेती पिकांची माहिती … Read more