आधार बायोमेट्रीक फेस रिडिंग हजेरी राज्यातील कर्मचाऱ्यांचा विरोध ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees oppose Aadhaar biometric face reading attendance; know the detailed news. ] : मागील महिन्यांपासुन देशातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधार बायोमेट्रिक फेस रिडींग हजेरी कार्यान्वित करण्यात आलेली आहे . सदर बायोमेट्रिक फेस रिडींगसाठी कर्मचाऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात येत आहे . कारण सदर हजेरी अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी आहेत , … Read more