महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 11 major important decisions issued by the Revenue Department ] : महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . 01.वाळू रेती धोरण : राज्यातील वाळु – रेतीच्या व्यवस्थापन करीता नवीन वाळु – रेती धोरण 2025 लागु करण्यात आले आहेत . … Read more