Solapur University : सोलापुर विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Solapur University recruitment for various Post ] : सोलापुर विद्यापीठ अंतर्गत विविध पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन ऑफलाईन पद्धतीने दिनांक 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

रिक्त पदांचे नावे : यांमध्ये प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक , प्राध्यापक , संचालक पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनामरिक्त पदसंख्या
01.प्राध्यापक02
02.सहयोगी प्राध्यापक05
03.प्राध्यापक02
04.संचालक01
 एकुण पदांची संख्या10

नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : सोलापुर जिल्हा , महाराष्ट्र राज्य ..

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीत नमुद पात्रताधारक उमेदवारांनी The Registrar , punyashlok ahilyadevi Holkar Solapur university , Solapur – pune Solapur – 413 255 या पत्यावर दिनांक 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

Applicaton Fees : निरंक ( Nill )

अधिक माहितीकरीता जाहिरात पाहा

Leave a Comment