हनुमान व रावणाकडे होते विमान ; रामायणाच्या आधारावर आधुनिक विमानाचा शोध – जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आजच्या आधुनिक युगांमध्ये विमानांमध्ये मोठेमोठे बदल दिसून येत आहेत , यांमध्ये फायटर जेट , प्रवासी विमान , मिग विमान अशा प्रकारचे आधुनिक विमानांचा शोध लागला आहे . आपल्याला जर विचारले कि , विमानाचा शोध कुणी लावला तर आपल्या तोंडामध्ये राईट बंधु असे लगेच उत्तर येते , परंतु विमानाचा खरा शोध हा रामायणांमध्ये दिसून येतो .

तर विमानाचा शोध हा तळपते नावाच्या मराठी माणसांने लावला होता , परंतु त्यास त्यांमध्ये यश मिळत नव्हते , यामुळे त्यांनी त्यांचे सर्व विमानाची माहिती विदेशी संशोधकास विकली होती . जर आधुनिक विमानाचा शोध कुणी लावला तर , राईट बंधु हे उत्तर योग्य आहे , परंतु जर विमानाचा शोधाचे मुळ शोध जर पाहिले तर रामायण मध्ये आढळून येते .

त्या काळांमध्ये हनुमान हवेत भ्रमंती करायचा असे अनेक उल्लेख आहेत , परंतु याचा वैज्ञानिक बाबींमधून विचार केला असता , तर हनुमानांकडून विमान होता , असे तज्ञांचे मत आहे . त्याचबरोबर रावणाकडे पुष्पक विमान होता , असा स्पष्ट उल्लेख रामायणांमध्ये आहे . यामुळे विमानाचा शोधाचे मुळ पाहिले असता , रामायणाच्या आधारावरच शोध लावण्यात आला आहे .

कारण रावण हा श्रीलंकेतुन भारतांमध्ये आल्याचे उल्लेख आहे , जर पायी आला असता , तर कित्येक वर्षाचा अवधी लागला असता , परंतु त्यांच्याकडे विमान असल्याने , ते भारतांध्ये आल्याचे उल्लेख आहे . असे अनेक शोध आहे , ज्यांचे मुळ आधार भारतीय प्राचीन ग्रंथाच्या आधारावर लावण्यात आलेले आहेत . भारताचे प्राचीन ज्ञान हे संस्कृत भाषेमध्ये आहे , संस्कृत भाषा काळानुरुपे लोप पावत चालली आहे , तर संस्कृत भाषेतील ज्ञानांचे 2-3 प्रकारचे अर्थ निघतात , यामुळे प्राचीन ज्ञानांचा खरा अर्थ आपल्या समोर आलाच नाही .

प्राचीन काळांमध्ये जो व्यक्ती अधिक खुशार त्या व्यक्तीस , जनता देव मानत असे . कारण त्यांच्यामध्ये अफाट तत्वज्ञान होते , महाभारताचा आधार घेवून देखिल बरेच शोध लागले आहेत . महाभारतांमध्ये सर्वात ज्ञानी असणारा व्यक्ती म्हणजे कृष्ण होय . यामुळे कृष्णाच्या भक्तीमध्ये आजही विदेशी नागरीक तल्लीन आहेत .

Leave a Comment