Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ NPS: New rules of National Pension Scheme issued ] : राष्ट्रीय पेन्शन योजनांसाठी नविन नियमावली जारी करण्यात आलेली आहे . सदर सुधारित नियमावलीनुसार , एनपीएस धारकांना मोठा लाभ मिळणार आहे .
80 टक्के रक्कम काढणे शक्य : राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत सामील असणाऱ्यांना पुर्वीच्या नियमांनुसार निवृत्तीनंतर केवळ 60 टक्के रक्कम काढता येत होती . परंतु आता नविन नियमांनुसार संचित रक्कमेच्या 80 टक्के रक्कम काढता येणार आहे .
संचित रक्कमेत 20 टक्के ने घटवली : निवृत्तीनंतर यापुर्वी 40 टक्के रक्कम संचित ठेवण्यात येत होती व त्यावर पेन्शन दिली जायची .आता नविन नियमांनुसार यांमध्ये 20 टक्के संचित रक्कमेत घट करण्यात आल्याने आता केवळ 20 टक्के रक्कमच …
निवृत्तीवेतनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका .. PDF स्वरुपात व्हाट्सअप वर हवी असल्यास 100/- रुपये मध्ये आणि जर ,घरपोच पोस्टाने हवी असल्यास, 380/- रुपयात मिळेल .. लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
निवृत्तीनंतर संचित ठेवावी लागणार आहे . यामुळे आपणांस एनपीएस मधील तब्बल 80 टक्के रक्कम काढता येणार आहे . व फक्त 20 टक्केच रक्कम संचित ठेवायची आहे . 20 टक्के रक्कमेवर पेन्शन मिळणार आहे .
कोणास सदर सुधारित नियमावली लागु होईल ? : सदर सुधारित नियमावली ही नॉन गर्व्हनमेंट सब्सक्राइबर्स यांनाच लागु होणार आहे .
- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .