नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !

Spread the love

@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ new pay commission pay scale ] : आठवा वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे संभाव्य वेतनश्रेण्या कशा असतील याबाबत संभाव्य वेतनश्रेणी तक्ता खालीलप्रमाणे नमुद करण्यात आलेला आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग लागू केला जाणार आहे . यांमध्ये केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार किमान 02.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

सदर किमान 02.00 पट फिटमेंट फॅक्टर नुसार महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे पे लेव्हर नुसार आठवा वेतन आयोगातील संभाव्य वेतनश्रेणी तक्ता खालील तक्ता प्रमाणे पाहू शकता .

पे-लेव्हलसातवा वेतन आयोग (मुळ वेतन)फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य मुळ वेतन
लेव्हल – 0115,00030000
लेव्हल – 021530030600
लेव्हल – 031660033200
लेव्हल – 041710034200
लेव्हल – 051800036000
लेव्हल – 061990039800
लेव्हल – 072170043400
लेव्हल – 082550051000
लेव्हल – 092640052800
लेव्हल – 102920058400

हे पण वाचा : मल्टी टास्किंग स्टाफ व हवालदार पदांच्या 1075+ रिक्त जागेसाठी महाभरती !

पे – लेव्हल 11 ते 15 करीता संभाव्य वेतनश्रेणी तक्ता पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

पे-लेव्हलसातवा वेतन आयोग (मुळ वेतन)फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य मुळ वेतन
लेव्हल – 113010060200
लेव्हल – 123200064000
लेव्हल – 133540070800
लेव्हल – 143860077200
लेव्हल – 154180083600

Leave a Comment