@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ new pay commission new update ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोग दिनांक 01.01.2026 पासुन लागु केले जाणार आहे , सदर वेतन आयोगांमध्ये किमान व कमाल फिटमेंट फॅक्टर नुसार मुळ वेतनांमध्ये किती वाढ होईल , याबाबतची माहिती या लेखामध्ये जाणून घेवूयात .
फिटमेंट फॅक्टर : आठवा वेतन आयोगांमध्ये फिटमेंट फॅक्टर हा 1.92 ते 2.86 च्या दरम्यान लागु होवू शकतो , यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतन हे पे स्केल / पे मॅट्रीक प्रमाणे अंदाजित वेतन पुढीलप्रमाणे पाहु शकता .
अ.क्र | ग्रेड वेतन / पे स्केल | आठवा वेतन आयोगातील मुळ वेतन (अंदाजित ) |
01. | 1900 / 19900 | 28000 |
02. | 2400 / 25500 | 34000 |
03. | 2800 / 29200 | 38000 |
04. | 4200 / 35400 | 43000 |
05. | 4600 / 44900 | 53000 |
06. | 4800 / 47600 | 55000 |
07. | 5400 / 53100 | 61000 |
08. | 5400 / 56100 | 64000 |
09. | 6600 / 67700 | 75000 |
10. | 7600 / 78800 | 87000 |
वरील नमुद फिटमेंट फॅक्टर प्रमाणे किमान मुळ वेतनांमध्ये 8,000/- रुपये इतकी वाढ होईल , त्यानुसार आठवा वेतन आयोगात अंदाजित मुळ वेतनाचा तक्ता वरील प्रमाणे तयार करण्यात आलेला आहे .
हे पण वाचा : राज्य सरकारी वेतनवृध्दी ( वेतनवाढ) बाबत महत्त्वपुर्ण GR निर्गमित .
इतर भत्ते मिळणार मोठी वाढ : वेतन आयोग बदल्यानंतर इतर देय भत्ते मध्ये वाढ होते , पंरतु महागाई भत्ता हा परत शुन्य टक्के इतका होतो , तर घरभाडे भत्ता , वाहन भत्ता , प्रोत्साहन भत्ता इ. देय भत्ते मध्ये मोठी वाढ होते .
वेतन आयोग व थकबाकीचा लाभ मिळणार : सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग लागु करण्यात येणार असल्याने , आठवा वेतन आयोग प्रत्यक्ष केव्हांपासुनही लागु केला तरी दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन पुर्वीलक्षी प्रभावाने थकबाकीसह वेतनाचा लाभ मिळेल .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !