@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Mobile recharges of all companies will become expensive once again; know the detailed update.. ] : सर्वच कंपनीच्या मोबाईल रिचार्ज परत एकदा महाग होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे . यामागचे कारण काय , रिचार्ज किती प्रमाणात वाढतील याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
आजच्या युगात मोबाईल शिवाय कोणतेही काम होत नाहीत , यामुळे मोबाईलचे रिचार्ज वाढले तरी ग्राहकांना नाईलाचस्तव रिचार्ज करावेच लागेल . ग्राहकांकडून मोबाईल रिचार्जचे दर कमी केले जावे अशी मागणी केली जाते . परंतु दिवसेंदिवस नविन फॅसिलिटी मुळे रिचार्जमध्ये वाढ होत आहे .
देशातील सर्वच टेलिकॉम कंपन्यांने आपले रिचार्ज प्लॅन जुलै 2024 मध्ये वाढवले होते . यांमध्ये रिचार्ज वाढविण्यासाठी जिओ या टेलिकॉम कंपनीने पुढाकार घेतला होता . जिओच्या रिचार्ज वाढीनंतर एअरटेल , आयडिया व्होडाफोन कंपनीने रिचार्ज प्लॅन मध्ये वाढ केली होती .
आता परत एकदा रिचार्जच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे . यापुर्वी जुलै 2024 मध्ये 5 जी सुविधा सुरु केल्याने टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या कंपनीत वाढ केली होती . तर आता सदर 5 जी नेटवर्कच्या वाढत्या टेक्नोलॉजी खर्च यामुळे रिचार्जचे प्लॅन पुन्हा एकदा वाढणार आहेत .
रिचार्जचे पैसे वाढविण्यासाठी प्रथम ट्रायकडून परवानगी घ्यावी लागते . तर आता तसा प्रस्ताव सर्व टेलिकॉम कंपन्यांकडून ट्रायकडे सादर केला गेला आहे . ट्रायच्या परवानगी नंतरच सदर टेलिकॉम कंपनीचे रिचार्ज दर वाढतील , याकरीता जुलै – ऑगस्ट 2025 पर्यंतचा अवधी लागु शकतो .
- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .