राज्याचे नविन मंत्रीमंडळात 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांची यादी ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra new cabinet minister ] : राज्याचे नविन मंत्रीमंडळ स्थापन झाले असून , यांमध्ये आज रोजी सर्व मंत्र्यांनी नागपुर येथे आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते शपथ घेतली , सदर मंत्र्याची यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

अ.क्रमंत्र्यांचे नावपक्षाचे नाव
01.एकनाथ शिंदेशिवसेना
02.गुलाबराव पाटीलशिवसेना
03.दादा भुसेशिवसेना
04.संजय राठोडशिवसेना
05.उदय सामंतशिवसेना
06.शंभुराजे देसाईशिवसेना
07.संजय शिरसाटशिवसेना
08.प्रताप सरनाईकशिवसेना
09.भरत गोगावलेशिवसेना
10.प्रकाश अबिटकरशिवसेना
11.चंद्रशेखर बावनकुळेभाजपा
12.राधाकृष्ण विखेभाजपा
13.चंद्रकांत पाटीलभाजपा
14.गिरीश महाजनभाजपा
15.गणेश नाईकभाजपा
16.मंगलप्रभात लोढाभाजपा
17.जयकुमार रावलभाजपा
18.पंकजा मुडेभाजपा
19.अतुल सावेभाजपा
20.अशोक उईकेभाजपा
21.आशिष शेलारभाजपा
22.शिवेंद्रसिंहराजे भोसलेभाजपा
23.जयकुमार गोरेभाजपा
24.संजय सावकरेभाजपा
25.नितेश राणेभाजपा
26.आकाश फुंडकरभाजपा
27.अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेस
28.हसन मुश्रीफराष्ट्रवादी काँग्रेस
29.धनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेस
30.माणिकराव कोकाटेराष्ट्रवादी काँग्रेस
31.नरहरी झिरवाळराष्ट्रवादी काँग्रेस
32.मकरंद पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस
33.बाबासाहेब पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस

राज्यमंत्र्यांची यादी

अ.क्रमंत्र्यांचे नावपक्षाचे नाव
01.योगेश कदमशिवसेना
02.आशिष जैस्वाल 
03.इंद्रनिल नाईकराष्ट्रवादी काँग्रेस
04.मेघना बोर्डीकरभाजपा
05.पंकज भोयरभाजपा
06.माधुरी मिसाळभाजपा

Leave a Comment