सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !

Spread the love

@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ List of school holidays for the year 2026 (Diwali, Summer, Other Public); See details.. ] : सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी अप्पर आयुक्त आ.विकास विभाग नाशिक मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे . सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता .

उन्हाळी सुट्टी ( दिर्घ सुट्टी )  : दिनांक 02.05.2026 ते दि.15.06.2026 या कालाावधीत एकुण 38 दिवस उन्हाळी सुट्टी असणार आहे .

दिवाळी सुट्टी ( दिर्घ सुट्टी )   : दिनांक 02 नोव्हेंबर 2026 ते दिनांक 22 नोव्हेंबर 2026 या कालावधीत एकुण 18 दिवस दिवाळी सुट्टी असणार आहे .

उन्हाळी व दिवाळी सुट्टी धरुन एकुण 81 दिवस दीर्घ सुट्टी मिळणार आहे . सन 2026 या कॅलेंडर वर्षात रविवारी व सुट्टीच्या कालावधीत एकुण 6 सण / उत्सव / दिन विशेष येत आहेत .

इतर सार्वजनिक सुट्टी यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment