@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Lakhs of beneficiaries excluded from Ladki Bhaini Yojana ] : लाडकी बहीण योजना मधून लाखो महिला लाभार्थी वगळण्यात आले आहेत . कारण सदर योजनासाठी आवश्यक असणाऱ्या निकषाचे पालन करणाऱ्यांच यापुढे लाभ मिळणार आहेत .
लाडकी बहीण योजना पात्रता बाबत अटी : महिला ह्या राज्याच्या रहीवाशी असणे आवश्यक असणार आहेत . याशिवाय महिला ह्या राज्यातील विवाहीत , विधवा , निराधार , कुटुंबातील केवळ एक अविवाहीत महिला , परित्यक्ता , घटस्फोटित असणे आवश्यक असेल .
- महिलांचे वय हे 21-65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
- तसेच महिलांचे स्वत : चे आधार हे बँकेशी लिंक असावेत .
- तसेच सदर महिलांच्या वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपये पेक्षा कमी असावेत .
या महिला योजनाच्या लाभासाठी होतील अपात्र : ज्यांच्या कुटुंबामध्ये सदस्य हा आयकरदाता आहे , तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाख रुपये पेक्षा अधिक आहे . तसेच ज्या कुटुंबातील सदस्य हे नियमित / कायम कर्मचारी किंवा सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार अथवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्था मध्ये कार्यरत अथवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे .
सदर लाभार्थी महिला शासनांच्या इतर विभाग मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजना द्वारे दरमहा रुपये 1500/- अथवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहे . ज्यांच्याकडे चारचाकी वाहन ( यामध्ये ट्रॅक्टर वगळून ) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी कृत आहे . अशा सर्व सदर योजनांमधून अपात्र ठरल्या आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !