@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Know the important courses related to jobs after 10th ] : दिनांक 13 मे रोजी इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला , यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रथमत : अभिनंदन . पण 10 वी नंतर पुढे काय करावे असा प्रश्न आपणांस पडला असेल , तर याबाबत सविस्तर अभ्यासक्रमाची माहिती या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात ..
पदवी प्राप्तीकरीता 03 मुख्य शाखा : आपणांस दहावी नंतर पदवी हवी असेल तर , आपण जनरल ( प्लेन मध्ये ) कला , वाणिज्य , विज्ञान शाखेतुन 12 वी उत्तीर्ण करुन करुन सदर शाखेतील पदवी प्राप्त घ्यावी .
आयटीआय क्षेत्रातील संधी : आयटीआय क्षेत्रातील फिटर , वेल्डर , इलेक्ट्रीशियन , टर्नन , कुकिंग व हॉस्पिटॅलिटी अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये डिप्लोमा , पदवी उत्तीर्ण होवू शकता .आयटीआय उत्तीर्ण नंतर कंपनी क्षेत्रामध्ये लवकरच नोकरीची संधी मिळू शकते .
हे पण वाचा : शिक्षक संवर्गातील तब्बल 292 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
01 वर्षे पेक्षा कमी कालावधीमधील कौशल्य आधारित कोर्सेस : यांमध्ये आपण वेब डेव्हलपमेंट कोर्स , ग्राफिक डिझायनिंग , फॅशन डिझायनिंग , व्हिडिओ एडिटिंग , ॲनिमेशन , डिजिटल मार्केटिंग अशा प्रकारचे 01 वर्षापेक्षा कमी कालावधीचे कोर्सचे करुन आपण स्वत : चा व्यवसाय अथवा नोकरी करु शकता .
वैद्यकीय क्षेत्र : वैद्यकीय क्षेत्रामध्ये नर्सिंग डिप्लोमा , लॅब टेक्निशियन , डी.एम.एल टी अशा प्रकारचे कोर्सेस करु शकता .

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !