राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !

Spread the love

Marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ High Court approves employees’ demand ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीला अखेर उच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे .सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य सरकारने केंद्र सरकार प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त उपदानाची रक्कम ही 20 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे . त्याबाबत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .व सदर निर्णय हा दि.01.09.2024 नंतर निवृत्त होणाऱ्यांना लागु करण्याचे निर्देश होते .

सदर शासन निर्णयास नागपुर उच्च न्यायालयांमध्ये आव्हान ( Challenge ) करण्यात आला होता . त्यांमध्ये दिनांक 01.01.2016 ते दि.31.08.2025 दरम्यान सेवानिवृत्त होणाऱ्यांना देखिल सदर निवृत्त उपदान लागु करण्याची मागणी करण्यात आलेली होती .

कारण सदर सेवानिवृत्ती उपदानाची रक्कम ही वेतन आयोगाची अधोमध लागु न करता पुर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच सातवा वेतन लागु झाल्यापासुन लागु करण्याची मागणी करण्यात आलेली होती .

निवृत्तीवेतनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका .. PDF स्वरुपात व्हाट्सअप वर हवी असल्यास 100/-  रुपये मध्ये आणि जर ,घरपोच  पोस्टाने हवी असल्यास, 380/- रुपयात मिळेल .. लगेच खरेदी करण्यासाठी Click Here

यावर नागपुर उच्च न्यायालयाने दि.12.12.2025 रोजी निकाल देत सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीस मंजूरी देण्यात आली आहे . यामुळे सेवानिवृत्ती उपदान रपये 20 लाख ही दिनांक 01.01.2016 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु झाली आहे .

Leave a Comment