@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात .
01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या अलर्ट नुसार राज्यातील नंदुरबार , धुळे , छ.संभाजीनगर , परभणी , हिंगाली , नांदेड , भंडारा , गोंदिया , अमरावती , रत्नागिरी , रायगड , सिंधुदुर्ग , नागपुर , या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
02 जुलै रोजीचा अंदाज : दिनांक 02 जुलै रोजी राज्यातील भंडारा , गोंदिया , नागपुर , चंद्रपुर , छ.संभाजीगन , जालना , जळगाव , नाशिक , नंदुरबार , धुळे , ठाणे , पालघर , मुंबई , तसेच रत्नागिरी , सिंधुदुर्ग , रायगड या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे .
हे पण वाचा : गट ड ( Class D) संवर्गातील तब्बल 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
03. जुलै रोजीचा अंदाज : दिनांक 03 जुलै रोजी राज्यातील पुणे , सातारा , रत्नागिरी , रायगड , या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज तर नाशिक , पालघर , सिंधुदुर्ग , पालघर , ठाणे , मुंबई , व संपुर्ण विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
04 जुलै रोजीचा अंदाज : दिनांक 04 जुलै रोजी राज्यातील नांदेड , हिंगाली , नांदेड तसेच पुणे , सातारा , कोल्हापुर या या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट तर चंद्रपुर , या जिल्ह्यांस पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !